Scooter Mileage : स्कूटरमध्ये करा फक्त ‘हे’ काम अन् मिळवा चक्क 130km पर्यंत मायलेज
Scooter Mileage : देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर (petrol price) प्रति लिटर 100 रुपये किंवा त्याच्या आसपास आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरात कार चालवणे महाग झाले आहे, दुचाकी वाहनांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे स्कूटर असेल तर अडचणी आणखी वाढतात, कारण Activa, Jupiter, Maestro सारख्या सर्व स्कूटरचे मायलेज सुमारे 40 ते 45Km/l … Read more