Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर…

Love Jihad

Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर उंबरे गावातील घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. यासाठी पैसा कोण पुरवतो, व्यक्ती कोण, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद … Read more

Nitesh Rane : लव्ह जिहादवरून प्रकरण तापले! नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात समोरासमोर बाचाबाची..

Nitesh Rane : मुंबईत सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादची एक लाख प्रकरण आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. त्यानंतर या प्रकरणात पुरावे सादर करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी यांच्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन … Read more

Supriya sule : लव्ह जिहादचा अर्थ काय? सुप्रियाताईंनी विचारताच नितेश राणे म्हणाले, भेटून पुराव्यासहीत…

Supriya sule : सध्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. सुप्रिया सुळे यांनी मला ‘लव्ह’चा अर्थ माहित आहे. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित आहे. पण, ‘लव्ह जिहाद’चा अर्थ माहित नाही. ऑक्सफर्डच्या कोणत्याही डिक्शनरीत हा शब्द सापडला नाही. तसेच कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार … Read more