Low, Middle And Rich Class In India 2022 : तुम्ही मध्यमवर्गीय आहात की श्रीमंत? खालील सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घ्या तुमचा आर्थिक स्टेटस
Low, Middle And Rich Class In India 2022 : गरीब आणि श्रीमंत या दोन प्रमाणातुन जगात सर्वजण प्रवास करत असतात. भारतातील 4 टक्के लोकसंख्या ‘श्रीमंत’ आहे आणि 13 टक्के लोकसंख्या ‘गरीब’ आहे, असे अलीकडील अहवालात दिसून आले आहे. PRICE (People Research on India’s Consumer Economy) सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, वर्षाला 1.25 लाख रुपयांपेक्षा कमी … Read more