LPG Latest Price : LPG च्या दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या तुमच्या शहरात नवीन दर काय
LPG Latest Price : IOCL ने आज 30 जुलै रोजी 14.2 kg घरगुती LPG सिलेंडर (LPG cylinder) आणि 19 kg व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची (commercial LPG gas cylinder) किंमत अपडेट केली आहे. 14.2 किलो एलपीजीची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली असून दिल्लीत (Delhi) त्याची किंमत 1,053 रुपये असेल. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी … Read more