LPG Price Today : दिलासा ..! LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या नवीन दर
LPG Price Today : व्यावसायिक LPG (Liquefied Petroleum Gas) सिलेंडरची (cylinder) किंमत कमी करण्यात आली आहे. महागाईच्या गर्तेत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आजपासून (August 1) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (commercial LPG cylinder) दरात 5 रुपयांनी कपात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी लोकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 2012.50 … Read more