LPG Subsidy: मोठी बातमी ! एलपीजी कनेक्शनसाठी नियम बदलले; सबसिडीचा नवीन नियम जाणून घ्या
LPG Subsidy: एलपीजीवर सबसिडी मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शनवर मिळणाऱ्या सबसिडीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी काळजीपूर्वक वाचा. सबसिडीचा स्ट्रक्चर बदलेल का? अहवालानुसार, योजनेअंतर्गत नवीन कनेक्शनसाठी सबसिडीचा विद्यमान स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. असे सांगण्यात येत … Read more