Agriculture News : ब्रेकिंग ! लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठा बदल, आता मिळणार ‘इतकी’ रक्कम
Agriculture News : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात लंपी आजारामुळे पशुधन (Animal) संकटात सापडले आहे. त्यामुळे देशातील हजारो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. या रोगाचा आपल्या महाराष्ट्रात देखील शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे गुरेढोरे दगावत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून (Government) सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून या आजारावर नियंत्रण … Read more