मधुमेहचा धोका कमी करण्यासाठी रोज हे व्यायाम करा…
Health Tips: (Diabetes) मधुमेह इन्सुलिन (स्वादुपिंडाद्वारे तयार होणारे संप्रेरक) च्या कामात अडथळा निर्माण होतो तेव्हा होतो.म्हणजे जेव्हा इन्सुलिनच्या(insulin) कार्यामध्ये कोणतीही अडथळा येते, तेव्हा ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर होण्याऐवजी ते रक्तातच राहते आणि त्याच्या वाढत्या प्रमाणामुळे मधुमेह होतो. मधुमेहाचा धोका कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी असे काही व्यायाम नियमित करावे.. 1.Brisk Walk (वेगाने चालणे) जर तुम्हाला मधुमेह … Read more