Health Problem : झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये होतात नपुंसकत्वासह ‘या’ 3 समस्या ; सांगायला वाटेल लाज , याप्रकारे करा संरक्षण
Health Problem : आजकाल रात्रभर जगणे , पार्टी करणे, मोबाईल वापरणे ही लोकांची लाईफस्टाईल बनली आहे. मात्र पुढे जाणून या लाईफस्टाईलचा धक्कादायक परिणाम आरोग्यावर होतो. तसेच लोकांमध्ये झोपेशी संबंधित समस्या वाढू लागतात. झोपेचा अभाव किंवा अपुऱ्या झोपेची समस्या प्रत्येकाच्या आरोग्यावर समान परिणाम करते परंतु पुरुषांमध्ये असे परिणाम दिसून येतात, ज्याबद्दल ते स्वतः त्यांच्या पत्नीशी बोलण्यास … Read more