‘कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी लढत होणार, या लंफग्याला बारामतीला पाठवा’ ; रोहित पवारांवर कोणी केली जहरी टिका ?
Karjat Jamkhed Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता महायुती सज्ज झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. कर्जत जामखेड मध्ये देखील महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. अजून महायुतीने … Read more