Health Marathi News : भोपळ्याचा रस गर्भवती महिला व मधुमेहाच्या रुग्णांना ठरतोय वरदान, वाचा आश्चर्यजनक फायदे

Health Marathi News : कच्च्या भोपळ्यापासून (Pumpkin juice) बनवलेल्या रसामध्ये A, B1, B2, B6, C, D, E आणि महत्त्वाचे फ्लेव्होनॉइड्स आणि पॉली-फेनोलिक अँटिऑक्सिडंट्स (Flavonoids and poly-phenolic antioxidants) जसे की ल्युटीन, झेंथिन आणि कॅरोटीन सारख्या विविध जीवनसत्त्वे असतात. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह सारखी खनिजे देखील असतात. त्यात अनेक पोषक तत्वांसह, भोपळ्याचा रस विविध … Read more