Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!
अहिल्यानगर, दि. २२ एप्रिल २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. (Cabinet Meeting in Ahilyanagar) यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास खानदेशी आणि मराठवाडी पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. … Read more