ब्रेकिंग : अखेर वेळ आलीच, आजपासून राज्यात भारनियमन होणार
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- मागणी वाढल्याने वीज उपलब्ध करण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर आणि भारनियमानाची वेळ येऊ देणार नाही, अशा घोषणा केल्यानंतरही अखेर राज्यात आजपासून (मंगळवार) भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांत हे भारनियमन करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधापासूनच भारनियमन सुरू आहे. आता शहरी … Read more