Maharahstra Kesari : पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडवर विजय
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. आहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर, पृथ्वीराज मोहोळ यांनी विजय मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा किताब पटकावला. संघर्षमय अंतिम सामना स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन वेगवेगळ्या विभागांमधील … Read more