801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !

Maharashtra Government Decision

Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका आधुनिक प्रवेश नियंत्रित महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धीच्या धरतीवर हा महामार्ग विकसित होणार असून याची लांबी समृद्धीपेक्षा जास्त राहणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर या महामार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी या महामार्गाची अधिसूचना सरकारने रद्द केली होती पण आता पुन्हा एकदा … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार ? कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ, CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे शेतकरी कर्जमाफीशी निगडित. खरे तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी नेत्यांनी मोठ आंदोलन सुद्धा उभारले होते. स्वतः सरकार देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे. दरम्यान, आता … Read more

फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय ! शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधिमंडळात मोठी घोषणा

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच सबंध देशात टीचर्सएलिजिबिलिटी टेस्ट बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सूरु आहेत. चर्चेचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण होणे … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आज रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने कोणत्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय. दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते … Read more

ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार ! वित्त विभागाकडून 1400 कोटी रुपये मंजूर ?

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून मोठे पगार वाढ लागू केली जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून लवकरच 1400 कोटी रुपये मंजूर केले जातील अशी माहिती समोर आली आहे. खरेतर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव … Read more

‘ही’ एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात ! सरकारने दिलेत पगारवाढ थांबवण्याचे संकेत

Government Employee

Government Employee : राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खरंतर गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत … Read more

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 104 किलोमीटर लांबीचा नवा प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार करणार ! कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात आणखी एका नव्या महामार्गाची निर्मिती करणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील सरकारने चालना दिली आहे. अशातच आता राज्यातील कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यात निर्माणाधिन … Read more

भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

India's Richest State

India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यातील 15, 16 आणि 17 तारखेला सुट्टी राहणार ! कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

दीड तासांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील 2400 कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra News

Maharashtra News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहर व उपनगरांमधील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. मढ ते वर्सोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केबल स्टेड ब्रिज तयार केला जाणार आहे. मढ ते वर्सोवा केबल स्टेड ब्रिज … Read more

9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महाराष्ट्रातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना ह्या कामासाठी मिळते 14 दिवसांची पगारी रजा

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य सरकारकडून 21 जुलै 1998 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात आली होती. मात्र ज्याप्रमाणे राजपत्रित अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 2003 मध्ये एक जीआर जारी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधील 39 तालुके आणि 371 गावांमधून जाणार नवा महामार्ग ! 8,615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग 100% क्षमतेने सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते नागपूर … Read more

महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी … Read more

प्रतीक्षा संपली ! इथे तयार झाला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल, लोकार्पण सुद्धा झाले

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यटन वाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आणि राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या शिंदे सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते आणि फडणवीस सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. दरम्यान … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार नव्या रेल्वेस्थानकाची भेट ! रेल्वे मंत्रालयाकडे 949 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर

Maharashtra New Railway Station

Maharashtra New Railway Station : भारतात विमान, बस आणि रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. यात बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. महाराष्ट्रात देखील हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग तयार आहेत, तसेच अजूनही नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. देशात जवळपास … Read more