Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी (state-owned oil companies) गुरुवारीही पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) नवे दर जाहीर केले. कच्च्या तेलात अस्थिरता असूनही, महाराष्ट्र आणि मेघालय (Maharashtra and Meghalaya) वगळता बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, यूपीसह सर्व राज्यांमध्ये इंधनाच्या किमती 152 व्या दिवशी स्थिर आहेत. नवीन दरानुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट … Read more