अखेर निर्णय झालाच ! भाजपाचे उमेदवार ठरलेत, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट नावेच सांगितलीत ?
Maharashtra BJP Candidate List : अठराव्या लोकसभेचा महाकुंभ लवकर सजणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अर्थातच आता लवकरच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आगामी लोकसभेसाठी राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष एकीकडे उमेदवार फायनल करत आहेत तर राजकीय नेत्यांनी … Read more