अखेर निर्णय झालाच ! भाजपाचे उमेदवार ठरलेत, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट नावेच सांगितलीत ?

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : अठराव्या लोकसभेचा महाकुंभ लवकर सजणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अर्थातच आता लवकरच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आगामी लोकसभेसाठी राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष एकीकडे उमेदवार फायनल करत आहेत तर राजकीय नेत्यांनी … Read more

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी : अहमदनगर मधून तिकीट कोणाला मिळणार ? उमेदवार कोण ? उमेदवारांची यादी व्हायरल

Maharashtra BJP Candidate

Maharashtra BJP Candidate : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी भाजपाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये. यावरून महाराष्ट्रात महायुतीमध्ये अजूनही जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तथापि महायुती … Read more

अमित शहांनी केला शिंदे आणि पवारांचा ‘गेम’ ! महाराष्ट्रातील 48 पैकी शिंदेंना दहा तर अजित पवारांना फक्त तीन जागा

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिताची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत आणि अधिकृत उमेदवारांची लिस्ट देखील समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय … Read more