राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; 1-2 नाही तर ‘या’ 9 वेबसाईटवर दहावी (SSC) बोर्डाचा निकाल पाहता येणार !

SSC Board Result

SSC Board Result : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार ? याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थी सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीचा निकाल … Read more

प्रतीक्षा संपली! बारावीच्या निकालाबाबत बोर्डाकडून मोठी अपडेट समोर

Maharashtra HSC Result | राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले असून 10वीच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या वर्षी दोन्ही वर्गांचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 … Read more

महाराष्ट्र बोर्डाचा 10वी अन 12वी चा निकाल ‘या’ आठवड्यात लागू शकतो ! Result कुठं पाहणार ? वाचा डिटेल्स

Maharashtra Board Result Declare

Maharashtra Board Result Declare : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये निकालाच्या वेगवेगळ्या तारखा देखील फिरत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. नेमका निकाल कधी जाहीर होणार ? अशी … Read more

मोठी बातमी ! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख जाहीर ? ‘या’ दिवशी लागणार रिजल्ट, वाचा….

Maharashtra SSC Result

Maharashtra SSC Result : नुकताच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. या निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यंदा जवळपास 94 टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 89 टक्के आहे. खरं पाहता बारावीचा निकाल हा नेहमीपेक्षा लवकर लागला आहे. बारावीचा रिझल्ट मे अखेर लागणार असा अंदाज बांधला जात होता मात्र … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल राहणार राखीव, काही विद्यार्थ्यांचे निकाल रद्द पण होऊ शकतात; कारण काय?

Maharashtra HSC SSC Result

Maharashtra Hsc Result : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल आता येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागून असते ते निकालाकडे. मात्र अद्याप दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात बोर्डाकडून कोणतीच अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. पण येत्या … Read more