Farming Business Idea: शेतकरी बांधवानो लखपती बनायचंय का? मग ‘या’ पिकाची लागवड करा अन कमवा लाखों
Krushi news marathi: शेतकरी मित्रांनो (Farmers) जेव्हा आपण ड्रायफ्रुट्सबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात काजूचे (Cashew) नाव प्रथम येते. दिसायला सुंदर दिसणारा हा काजू खायला देखील तितकाच स्वादिष्ट आहे. एवढेच नाही तर काजूमध्ये औषधी गुणधर्म देखील मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये पोटॅशियम, कॉपर, झिंक, सायलियम, आयर्न, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले … Read more