Maharashtra CM : राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा ! अजित पवारच मुख्यमंत्री होणार ?
Maharashtra CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होईल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागून … Read more