Maharashtra Coronavirus : नो मास्क, नो एंट्री! महाराष्ट्रातील या मोठ्या मंदिरांमध्ये मास्कविना प्रवेश नाही; पहा नियम…

Maharashtra Coronavirus : गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाने अख्या जगात धुमाकूळ घातला होता. या कोरोना महामारीमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना अजून संपलेला नाही. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांचे सरकारही कोरोनाबाबत बैठक घेत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या … Read more