महाराष्ट्रातील प्रमुख धरणे ‘फुल्ल’ ! शेतकऱ्यांना दिलासा,पाण्याची चिंता जवळपास मिटली
Maharashtra Dam Storage : राज्यातील सर्व प्रमुख व मोठी धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. राज्यातील बहुतांश धरणे ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांची खरिपासोबत रब्बी हंगामाचीही चिंता मिटली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना बहर येईल. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापूरमधील उजनी धरण १०० टक्के, साताऱ्यातील कोयना धरण ९९ … Read more