Highways Update: महाराष्ट्रात होणार ‘हा’ 6 लेनचा नवीन महामार्ग! भूसंपादनाला मिळाली मंजुरी, कोणत्या शहरांना होईल फायदा?

highways update

Highways Update:- राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रगत आणि विकसित रस्त्यांचे नेटवर्क असणे खूप गरजेचे असते. या माध्यमातून कृषी तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. गतिमान वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्पांची कामे सध्या हाती घेण्यात आलेली आहेत. यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प नियोजित असून काही रस्त्यांचे काम सुरू आहेत.याच दृष्टिकोनातून जर आपण … Read more