IMD Rain Alert : बाबो .. मे महिन्यातही ‘या’ राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा
IMD Rain Alert : सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात झपाट्याने हवामानात बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा सुरु आहे . यातच आम्ही तुम्हाला सांगतो मे 2023 मध्ये देखील देशातील काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 … Read more