Maharashtra-karnataka Border : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! सीमावादामुळे बंद केली ही सेवा; सीमावाद आणखी चिघळणार?

Maharashtra-karnataka Border : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ध्वज सुरक्षा सतर्कतेनंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जाणारी बससेवा बंद केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बुधवारी सकाळी हा निर्णय घेतला … Read more