मोठी बातमी ! राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. राज्यातील वाढता कोरोनाचा pआकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने … Read more