लोकसभा ओपिनियन पोल : महाराष्ट्रात उबाठा शिवसेना ‘या’ 8 जागा जिंकणार; पण, शिंदे यांची शिवसेना फक्त….
Maharashtra Lok Sabha Opinion Poll : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची नावे फायनल करून लवकरात लवकर याची अधिकृत यादी जाहीर करण्याचा प्रयत्न केला जात … Read more