Maharashtra Milk Rates : शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी तोटाच ! दूध उत्पादकांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रे आवर
Maharashtra Milk Rates : सध्या राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शासनाने नवीन अध्यादेश काढून दुधाचे दर ३४ रुपये केले आहेत. त्याचबरोबर खासगी दूध संघ व सरकारी दूधसंघांनी जाचक अटी व शर्ती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी तोटाच होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या दराप्रमाणेच दुधाला जास्त दर मिळत होता. आता ३४ रुपये दर केल्याने … Read more