Maharashtra Mlc Election Results : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात विजयाचा गुलाल कोणी- कोणी उधळला? तर, पराभव कोणाच्या नशिबी आला? पहा सर्व रिपोर्ट
Maharashtra Mlc Election Results : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil)यांना पराभूत केले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीतील चौथ्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना 60 … Read more