Maharashtra Rain Alert : दिलासा ! मान्सून वेळेआधीच दाखल, ‘या’ दिवशी राज्यात करणार एन्ट्री

Maharashtra Rain Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देशातील काही भागात 22 मे रोजी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर मान्सून शुक्रवारी दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान … Read more