Maharashtra Monsoon Update: अरे वाह! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून, जाणून घ्या IMD अलर्ट
Maharashtra Monsoon Update: राज्यात सध्या जवळपास बहुतेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मात्र येत्या काही दिवसात राज्यातील नागरिकांना या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 मे पासून थांबलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर अंदमान आणि निकोबार बेटांवर वेग पकडला आहे. मान्सून 22-26 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटे … Read more