IMD Alert : बाबो .. 15 राज्यांमध्ये पावसाची होणार रीएन्ट्री ! पुढील 72 तासांसाठी मुसळधार पावसाचा…
IMD Alert : पुन्हा एकदा देशाचा हवामान बदलत आहे. यामुळे आज काही राज्यात थंडीची लाट तर काही राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच आता पुन्हा एका हवामान विभागाने पुढील 72 तासांसाठी देशातील तब्बल 15 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली…