Maharashtra Monsoon Update: लवकरच महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता! अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल, वाचा अपडेट
Maharashtra Monsoon Update: खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे आता शेतकरी बंधू खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून खरीप हंगामाच्या तयारीने वेग पकडला आहे. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मान्सूनचा अंदाज देखील शेतकऱ्यांना दिलासादायक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची वातावरण आहे. परंतु यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्याचे दिसून येत आहेत. साधारणपणे याबाबतीत हवामान हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार केला तर त्यांच्या मते … Read more