महाराष्ट्रात तयार होणार नवा महामार्ग, मुंबईहून गोवा आणि पुण्याला जाणे होणार सोपे ! 4,500 कोटींचा प्रकल्प कसा राहणार ?
Maharashtra New Expressway : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) परिसरातील पागोटे ते चौकदरम्यान नवीन सहापदरी महामार्ग तयार होणार आहे. … Read more