26 हजार कोटी रुपयांचा खर्च 500 किलोमीटरची लांबी! महाराष्ट्रात तयार होणार विदेशातील महामार्गांसारखा नवा सुपरहायवे, कसा असेल रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे विस्तारण्यात आले आहे. हजारो किलोमीटर चे नवीन महामार्ग विकसित झाले आहेत. गत दहा वर्षांच्या काळात जेव्हापासून देशात मोदी सरकार आले आहे तेव्हापासून देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र महाराष्ट्रात असे काही महामार्ग प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही रखडलेली आहेत. मुंबई गोवा महामार्ग … Read more

राज्यात तयार होणार 498 KM लांबीचा नवीन एक्सप्रेस वे ; ‘हे’ 3 जिल्हे जोडणार, कसा असणार रूट ? वाचा…

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात आगामी काळात 498 किलोमीटर लांबीचा एक नवीन एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. हा प्रस्तावित महामार्ग राज्यातील वाहतूकीला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणेच या महामार्गामुळे देखील महाराष्ट्रात समृद्धी येणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे. हा मार्ग राज्यातील तीन जिल्हे जोडणार आहे. … Read more

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ; ‘ही’ 93 पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणार, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवीन मार्ग ? पहा..

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : कॅलिफोर्नियाच्या भरतीवर आपल्या महाराष्ट्रात एक नवीन हायटेक महामार्ग विकसित केला जाणार आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. रेवस ते रेडी दरम्यान नवीन मार्ग तयार होणार असून हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी यादरम्यान हा … Read more

महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार ! राज्य मंत्रिमंडळाची ‘या’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, कसा असणार रूट ? कोणत्या तालुक्यांमधून जाणार ? वाचा….

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : काल शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये राज्यातील एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या निर्णयाचा देखील समावेश … Read more

ब्रेकिंग : उद्यापासून महाराष्ट्रातील ‘हा’ महामार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, पर्यायी मार्ग कसे आहेत ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. मात्र महाराष्ट्रात तयार झालेल्या काही रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सातारा लोणंद या राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नाकाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम … Read more

800 किलोमीटरचा प्रवास फक्त 8 तासात ! महाराष्ट्रात नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गावर 5 ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा विकसित होणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे. मुंबई ते बेंगलोर दरम्यान हा नवीन महामार्ग तयार होणार असून या महामार्गाची लांबी 800 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहील आणि यावर विमान उतरवण्याची सुविधा देखील विकसित केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक … Read more

महाराष्ट्रात 60 हजार कोटी रुपयांचा नवीन महामार्ग तयार होणार ! नितीन गडकरी यांची घोषणा, कसा असणार मार्ग ? वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला 60,000 कोटी रुपयांच्या एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी मोठी घोषणा नुकतीच केली आहे. गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, पश्चिम महाराष्ट्रातील … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा! राज्यातील ‘हा’ महामार्ग पुण्याला जोडला जाणार, तयार होणार नवा मार्ग, कसा असणार हा रोड

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधील नागरिकांसाठी अर्थातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे. याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. राज्य … Read more

महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवा महामार्ग ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ जिल्हे जोडले जाणार, नवीन आराखडा तयार होणार

Maharashtra New Expressway News

Maharashtra New Expressway News : राज्यासह देशात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे राज्यात युद्ध पातळीवर सुरू आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या काळात देशात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये अधिक डेव्हलपमेंट झाल्याची पाहायला मिळत आहे. मोठमोठाले महामार्ग … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 701 किलोमीटर लांबीचा महामार्गाचे उद्घाटन पुन्हा लांबले, वाचा सविस्तर…

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. देशात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत आणि काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्गाचे काम देखील गेल्या काही वर्षांपासून सुरू … Read more

महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवीन महामार्ग, 8 पदरी शीघ्रसंचार द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, ‘हे’ जिल्हे जोडले जाणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : मुंबई ते नवी मुंबई यांना जोडणारा आणि मुंबई-पुणे प्रवास गतिमान करणारा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्रावरील पूल अर्थातच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गावर विकसित झाला नवीन फ्लायओव्हर ! प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट, वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. नवनवीन रस्त्यांमुळे आणि महामार्गांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी फारच सुधारली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात अजूनही अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत. नागपूर-अमरावती महामार्गावर फ्लायओव्हर उभारण्याचे काम … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवीन महामार्गाची भेट, मुंबई, पुण्याहुन ‘या’ शहराला जाणे होणार सोपे, कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी महामार्गांच्या जाळे विकसित केले जात आहे. आधुनिक रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमुळे रस्ते कनेक्टिव्हिटी खूपच मजबूत झाली आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षांच्या काळात रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. अशातच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 3 महामार्ग प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहे. राज्यात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग गेल्या दहा वर्षाच्या काळात पूर्ण झाले आहेत. महामार्गांच्या जाळ्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात अजूनही काही महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत आणि काही महामार्ग प्रकल्पांचे कामे प्रस्तावित आहेत. अशातच राज्यातील तीन महामार्ग … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यानचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर शासनाने आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांचे काम सुरूच आहे. काही प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे तर काही प्रकल्पांचे काम सध्या युद्धपातळीवर केले जात आहे. … Read more

‘या’ 805 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रूटमध्ये बदल होणार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, कसा असणार नवीन रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : देशाची आर्थिक राजधानी तथा महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 km लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरु आहे. नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचा समृद्धी महामार्ग सध्या सुरू असून उर्वरित इगतपुरी ते आमने यादरम्यानच्या … Read more

Maharashtra New Expressway : 90 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! 9 हजार कोटी रुपयांचा खर्च…

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे सुरूचं आहेत. तसेच भविष्यात आणखी काही महामार्गांची कामे सुरू होणार आहेत. अशातच महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत … Read more

अखेर निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला खुला होणार महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 701 किमीच्या महामार्गामुळे प्रवास होणार सोपा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या म्हणजेच एका दशकाच्या काळात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. विशेषतः रस्ते विकासाच्या बाबतीत केंद्राने महाराष्ट्राला नेहमीचं झुकते माप दिले आहे. याशिवाय राज्य शासनाकडूनही विविध रस्ते विकासाची प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. दरम्यान असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काही दिवसांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्राला आता … Read more