महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या वाढणार ! नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, कशी असणार नवीन तालुका निर्मितीची प्रोसेस ?

Maharashtra New Taluka

Maharashtra New Taluka : महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ? हा प्रश्न विचारला तर सर्वसामान्यांना देखील याचे सहजतेने उत्तर देता येते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत असे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र राज्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? हा प्रश्न विचारल्यावर अनेकांना याचे उत्तर ठाऊक नसते. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रात आणखी नवीन तालुक्यांची निर्मिती होणार … Read more