शालेय विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शनिवारी ‘या’ भागांमधील शाळा आणि सरकारी कार्यालय राहणार बंद

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून अचानक शनिवारी सुट्टी जाहीर करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आपल्यास माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार ६७ किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड ! पहिला टप्प्यासाठी ११६ कोटी रुपयांचे टेंडर

Maharashtra News

Maharashtra News : २०२५ आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होईल. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्याआधी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य … Read more

महिला असो किंवा पुरुष साऱ्यांना मिळणार 1500 रुपये महिना ! दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राज्य शासनाची नवीन योजना

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातील काही योजना थेट आर्थिक लाभाच्या आहेत. लाडकी बहीण योजना ही देखील आर्थिक लाभाची योजना असून याची सुरुवात गेल्या वर्षी झाली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. दरम्यान आज … Read more

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण ! महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जाणार मार्ग

Maharashtra National Highway

Maharashtra National Highway : देशातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना कनेक्ट करणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र आता हा विषय निकाली निघण्याची शक्यता आहे. भूसंपादन रखडल्याने या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण … Read more

801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !

Maharashtra Government Decision

Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका आधुनिक प्रवेश नियंत्रित महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धीच्या धरतीवर हा महामार्ग विकसित होणार असून याची लांबी समृद्धीपेक्षा जास्त राहणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर या महामार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी या महामार्गाची अधिसूचना सरकारने रद्द केली होती पण आता पुन्हा एकदा … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार ? कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ, CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे शेतकरी कर्जमाफीशी निगडित. खरे तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी नेत्यांनी मोठ आंदोलन सुद्धा उभारले होते. स्वतः सरकार देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे. दरम्यान, आता … Read more

महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात चीन आणि स्वित्झर्लंडपेक्षा मोठा काचेचा पुल तयार केला जाणार आहे. राज्यातील विदर्भ विभागात जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल तयार केला जाणार आहे. खरेतर, जगातील सर्वाधिक लांब काचेचा पुल महाराष्ट्रात पुणे हे आपल्या राज्यासाठी एक अभिमानास्पद बाब राहणार आहे. विदर्भातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर … Read more

फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय ! शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधिमंडळात मोठी घोषणा

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच सबंध देशात टीचर्सएलिजिबिलिटी टेस्ट बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सूरु आहेत. चर्चेचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण होणे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्क्यांची वाढ !

Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला. राज्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील आश्रमशाळामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. याबाबत … Read more

‘हे’ आहे विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन….! हिवाळ्यात अनुभवायला मिळतो स्वर्गासारखा नजारा

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : हिवाळा सुरू झाला की अनेकांचे पाय आपोआप थंड हवेच्या ठिकाणाकडे उकळतात. अनेकजण हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवतात आणि तुम्ही पण या हिवाळ्यात कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन बाबत माहिती पाहणार आहोत. तुम्हाला वन डे पिकनिकला … Read more

मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ आगारातून राजस्थान येथील खाटूश्यामसाठी नवीन बससेवा सुरु, कसा असणार रूट?

Nashik News

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील श्याम प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, राजस्थान येथील खाटू श्यामजी च्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील भाविक खाटू नगरीत गर्दी करतात. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी दाखल होतात. नाशिक सहित उत्तर महाराष्ट्रातूनही असंख्य लोक खाटूशामजीच्या दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान जर तुमचाही खाटू श्यामजी दर्शनाला जाण्याचा प्लॅन असेल तर … Read more

महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचे कर्ज ! बिनव्याजी आणि विनातारण कर्जासाठी असा करा अर्ज

Maharashtra Women Scheme

Maharashtra Women Scheme : केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. सरकार कोणतेही असो त्यांच्या धोरणात महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दाखवले जाते. दरम्यान महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाकडून शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत. वेगवेगळे विभाग महिलांसाठी आर्थिक लाभ उपलब्ध करून देणारे योजना राबवत आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! 35 हजार शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार, खरं कारण उघड ?

Maharashtra Teacher News

Maharashtra Teacher News : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनात राज्यातील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला. त्याचवेळी काही शिक्षक या आंदोलनापासून पूर्णपणे … Read more

महाराष्ट्रातील ‘ही’ महानगरपालिका देणार फ्री Wifi, लोकांना कुठेही मिळणार फुकट इंटरनेट !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील एका बड्या महानगरपालिकेने आपल्या हद्दीत फ्री वायफाय देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान महानगरपालिकाच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार ! प्रस्ताव झाला मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : सध्या केंद्रीय विधिमंडळाचे अर्थातच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लवकरच राज्याचे देखील हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक सुद्धा रोल आउट करण्यात आले आहे. दरम्यान सद्यस्थितीला केंद्रीय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या हिवाळी अधिवेशनातुन आज महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक … Read more

5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार ! शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पाच डिसेंबर नंतर आता राज्यातील काही शाळा 9 डिसेंबर रोजी सुद्धा बंद राहणार आहेत. राज्यभरातल्या शाळा 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार असे संकेत मिळतं आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आंदोलन करणार … Read more

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एका विशेष गाडीचे नियोजन केले आहे. ही गाडी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खास ठरणार आहे. या गाडीचा मनमाड व … Read more

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना दरमहा 2250 रुपये मिळणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महिलांसाठी आणि लहान बालकांसाठी देखील शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. विद्यार्थ्यांसाठीही राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. दरम्यान आज आपण राज्य शासनाच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती पाहणार आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र राज्य शासन आणि … Read more