महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर ! आता रेशन कार्ड मिळणार ऑनलाईन तेही मोफत, राज्य सरकारने काढला नवीन जीआर, पहा…
Maharashtra Online Ration Card : सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड दिले जाते. या रेशन कार्ड नुसार सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होते. मात्र रेशन कार्ड मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. इतर अन्य शासकीय कामांप्रमाणेच रेशन कार्ड काढण्यासाठी देखील सामान्य नागरिकांना मोठा पैसा खर्च करावा लागतो. शासकीय … Read more