महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप बाजी मारणार की मविआ उलटफेर करणार ? सर्वेक्षणातून समोर आली मोठी माहिती

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग 15 मार्चपर्यंत निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर करेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हाच देशात आचारसंहिता लागू होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड; रोहित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, काय म्हटलेत रोहित ?

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असे संकेत मिळू लागले आहेत. … Read more