आदित्यनंतर आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, हटके सुरवात
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरवात मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यापासून होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव … Read more