महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….

Maharashtra Railway Job

Maharashtra Railway Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. विशेषता ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था या विभागात विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत 3190 रिक्त पदांची … Read more