पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे सांगली सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला … Read more