आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार 494 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राला पुन्हा एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर भारतीय रेल्वेचे सध्याचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. देशात सध्या स्थितीला साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात अजूनही नवनवीन रेल्वे मार्ग विकसित … Read more