महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ ! ‘या’ 11 जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये … Read more

स्वेटर काढा अन रेनकोट घाला ! नगरसहित महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झालाय. परवा कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये, काल सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक पाहायला मिळाली. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. बिगर मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली … Read more

ऐन दिवाळीत मौसम मस्ताना ! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. फटाके, कपडे, सरांफा बाजार, मिठाई आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सने बाजारपेठांच्या सौंदर्यात भर घातली आहे. दरम्यान, अशा या आनंददायी वातावरणात सर्वसामान्यांसहित शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) … Read more

महाराष्ट्रात चार दिवस पावसाचे ! राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणात पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा खरा ठरला, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ! राज्यात आणखी किती दिवस पाऊस पडणार ? वाचा…

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोकण, मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली. आम्ही आपणास सांगू … Read more

पंजाब डख : 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? ऑक्टोबरच्या कोण-कोणत्या तारखांना पाऊस पडणार ?

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. आपल्या नवीन अंदाजात पंजाबरावांनी 30 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहील? ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहील? प्रत्यक्षात कडाक्याच्या थंडीला कधीपासून सुरुवात होणार? यासंदर्भात पंजाबरावांनी डिटेल माहिती दिली आहे. कस … Read more

हवामानात अचानक मोठा बदल, 12 तारखेपासून पाऊस विश्रांती घेणार; आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. महत्वाचे म्हणजे काल बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काल भारतीय हवामान खात्याने पूर्व विदर्भात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा खरा ठरला, आज अन उद्या कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान? कुठे बरसणार मुसळधार पाऊस ? वाचा…

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकरी पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक विश्वास ठेवतात. गेल्या वर्षी मात्र पंजाब रावांचे हवामान अंदाज फेल ठरले होते. एकही अंदाज खरा ठरत नव्हता. यंदा मात्र पंजाबरावांचे कोणतेच अंदाज फेल ठरलेले नाहीत. यावर्षी पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजा बाबत जाणून घेण्याची … Read more

पुढील 6 दिवस पावसाचे ! 1 सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Rain

Maharashtra Rain : उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. खरे तर, सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असते. सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत यंदा पाऊस सुरूच राहणार आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटी परतीच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अचानक वारे फिरले ! पावसाचा जोर…

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा सहित कोकण, विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असले तरी … Read more

पावसाचा जोर वाढला, आज अन उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! मुंबई, पुणे, अहमदनगरमध्ये पाऊसमान कसे असणार ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सक्रियता पाहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर खऱ्या अर्थाने 17 ऑगस्ट पासून वाढला आहे. 17 ऑगस्ट पासून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने दणका दिला आहे. काल देखील राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान … Read more

पुन्हा एकदा पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु ! निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, कोणत्या 18 जिल्ह्यात धो-धो पाऊस पडणार ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा हजेरी लावण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. खरे तर जवळपास आठ ते नऊ दिवस राज्यात पावसाचा खंड पडला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. शेतकऱ्यांचा जीव आधी अतिवृष्टीमुळे आणि नंतर पावसाचा खंड पडल्याने टांगणीला लागला होता. … Read more

अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला. यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला मान्सून, कुठं-कुठं पडणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर महाराष्ट्रातून हद्दबाहेर झालेला पाऊस आता पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करणार असे भासत आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अक्षरशा पूरस्थिती तयार झाली. ऑगस्टची सुरुवात देखील दमदार पावसाने झाली. यामुळे मात्र राज्यातील … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : मान्सूनचा अडीच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. आता मान्सूनचे फक्त दीड महिने बाकी आहेत. या अडीच महिन्याच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. जुलैमध्ये मात्र ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. … Read more

पुढील 4 दिवस महत्वाचे ! सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या 6-7 दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने सध्या शेत शिवारात शेतीच्या कामांना वेग आला आहे. फवारणी व इतर मशागतीच्या कामांनी गती पकडली आहे. विशेष म्हणजे काही कमी दिवसाचे पीक काढणीसाठी देखील आले आहे. मूग पीक हार्वेस्टिंग साठी तयार झाले … Read more

महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो पावसाला सुरवात होणार ! तुमच्या जिल्ह्यात कस राहणार पाऊसमान ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सुद्धा झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता तेथील शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. आता … Read more

आज अन उद्या राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर पावसाने सपशेल विश्रांती घेतली आहे. अशातच भारतीय … Read more