महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी पाऊस आणि गारपीट होणार! भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा
Maharashtra Rain Alert By IMD : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात थैमान माजवलं होतं. दरम्यान आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होत असून उन्हाचे चटके बसत आहेत. अशातच पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती तयार होत असल्याने … Read more