Maharashtra Rain Alert : दिलासा ! मान्सून वेळेआधीच दाखल, ‘या’ दिवशी राज्यात करणार एन्ट्री

Maharashtra Rain Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देशातील काही भागात 22 मे रोजी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर मान्सून शुक्रवारी दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान … Read more

Maharashtra rain alert today : संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस ….

अहमदनगर सह राज्यात पुढील चार ते पाच तासात जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ह वामान खात्याने आज विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य … Read more