महाराष्ट्रासाठी चिंताजनक! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Rain Live Update : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. परत एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अधून मधून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे, फळबाग पिकांचे, भाजीपाला … Read more