Maharashtra Rain updates : हवामान खात्याचा अलर्ट जारी! येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता
Maharashtra Rain updates : राज्यातील अनेक भागात हवामान बदलामुळे पाऊस पडत आहे. फेब्रुवारीमध्ये अचानक हवामानात बदल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण ऐन रब्बी पिकांच्या काढणीवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान थंड झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे … Read more