रेशन कार्डचा फॉर्म कसा भरायचा? पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस; Ration Card फॉर्मही डाउनलोड करा !
Ration Card News : रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा असा दस्तऐवज आहे ज्यामुळे देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य शासनाकडून दिले जाते. रेशन कार्ड धारक व्यक्तींना तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात गहू तसेच इतर भरडधान्य एक रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध करून दिले जातात. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींकडे अंत्योदय रेशन कार्ड … Read more